Tag: रावेर पीपल्स बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी येथील गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अतीशय अटीतटीची व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने ७ जागांवर विजय मिळवला असून सहकार पॅनलला ६ जागा मिळाल्या आहेत