Tag: जिल्हा प्रतिनिधी / नांदेड सोयाबीनचे भेसळयुक्त बियाणे निघाल्याने शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीची जिल्हा ग्राहक निवारण न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणी भेसळयुक्त बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी कृषिधन सिड्स या बियाणे निर्मिती कंपनीला दीड महिन्याच्या आ
मुख्य बातमी
भेसळयुक्त बियाणे प्रकरणी कृषिधन सिड्स कंपनीला ग्राहक न्यायालयाचा...
दीड महिन्यात रक्कम शेतकऱ्याला द्यावी