Tag: प्रतिनिधी/रावेर रावेर तालुक्यातील कर्जोद शेती शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाची पाहणी केली. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.