Tag: प्रतिनिधी/ जळगाव समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हॉलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दात्वृत्वाने सेवा करणारा
मुख्य बातमी
सामाजिक दातृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह : ना पाटील
गौराई हॉलचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण