Tag: प्रतिनिधी / रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील दोन शिक्षकांच्या ९ महिन्यापूर्वी बदल्या झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या ठिकाणी शिक्षण विभागाने दुसरे शिक्षक दिले नाही. त्यामुळे विद्यर्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसा
मुख्य बातमी
स्वतः पदरमोड करीत मोरगाव शाळेला दिले दोन शिक्षक
शिक्षकांना उद्योजक आर एस पाटील देणार १० हजार मानधन