Tag: प्रतिनिधी/ रावेर चिनावल (ता. रावेर) येथील महालक्ष्मी बायोजेनिक्सचे संचालक डॉ प्रशांत दिवाकर सरोदे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे 'उद्यम सह्याद्री पुरस्कारा"ने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार डॉ प्रशांत सरोदे व त्यांचे बंधू भूपेंद्र सरोदे यांनी स्वीकारला.
कृषी उद्योग
चिनावलचे उद्योजक डॉ प्रशांत सरोदे यांचा उद्यम सह्याद्री...
छत्रपती संभाजीनगर येथे झाला सन्मान