Tag: प्रतिनिधी / रावेर मे महिन्यात १० ते १५ तारखे दरम्यान सलग ५ दिवस जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील ५० महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी फळ पिक विम्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.