Tag: प्रतिनिधी / रावेर रावेर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांनी पहिला मास्टर स्ट्रोक अतिक्रमणा विरुद्ध मारला असून रावेर-सावदा रस्त्यावर होणारे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे रावेर शहरात समाधान व्यक्त होत आहे.