Tag: प्रतिनिधी/रावेर पदोन्नतीनंतर तब्बल चार महिने पदभार न सोडणाऱ्या चिनावल येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांना गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी अभय दिल्याचे त्यांनीच ३१ आगष्टला काढलेल्या पत्रातून सिद्ध झाले आहे.

मुख्य बातमी
ग्रामविकास अधिकाऱ्याचे कारनामे :  रावेर बीडीओंच्या वरदहस्तामुळे पदोन्नतीनंतरही ग्रामविकास अधिकारी तळ ठोकून

ग्रामविकास अधिकाऱ्याचे कारनामे : रावेर बीडीओंच्या वरदहस्तामुळे...

सिईओंच्या आदेशाला रावेर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी फासला हरताळ