Tag: कृष्णा पाटील/ रावेर मध्यप्रदेशातील खडकाळ जमीन व सिंचन सुविधेचा अभाव असलेल्या राजगढ जिल्ह्यात जैन इरिगेशनने स्ट्रॉबेरी उत्पादनाचा नवा पर्याय शेतकऱ्यांना निर्माण करून दिला आहे. पारंपरिक शेतीत बदल करीत जैन इरिगेशनने या जिल्ह्यातील खडकाळ जमिनीवर प्रथम केळी