Tag: विटा व विळ्याने केलेल्या हाणामारीत सुभाष रामभाऊ पाटील व अमोल श्रीराम धनगर दोघे रा पुनखेडा असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. दोघांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य बातमी
शेतजमीन मोजणीचा वाद : पुनखेड्यात विळ्याने वार ; दोन जण जखमी

शेतजमीन मोजणीचा वाद : पुनखेड्यात विळ्याने वार ; दोन जण...

दोन्ही गटांकडून परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल