Tag: प्रतिनिधी / रावेर रावेर तालुक्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या प्रचंड वेगाच्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.