Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटला आहे. मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी ते ताब्यात घेण्यासाठी दाद देत नसून यात चालढकल करीत आहेत अशी तक्रार आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे करण्यात आली

मुख्य बातमी
क्रीडा संकुलाचे हस्तांतरण : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची आमदार चौधरींकडून झापाई

क्रीडा संकुलाचे हस्तांतरण : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची...

आठवडाभरात हस्तातंर न झाल्यास क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार करणार