Tag: त्यासाठी श्रीराम उद्योग समुह संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी दिले. कृषिदिनानिमित्त आयोजित वितरकांच्या मेळाव्यात मागदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक प्रमोद पाटील
कृषी उद्योग
व्यवसायात प्रामाणिकपणा असल्यास उद्योजक होणे शक्य
वितरकांच्या मेळाव्यात श्रीराम पाटील यांचा विश्वास