Tag: प्रतिनिधी / रावेर शेती व शेतीशी संबधीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी प्रेरक ठरणाऱ्या राज्यातील भूमिपुत्रांना दरवर्षी साप्ताहिक कृषिसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने* गौरविण्यात येते.

मुख्य बातमी
कृषीसेवकतर्फे १२ जानेवारीला 7 वा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा : रावेरला होणार कृषी क्षेत्रातील भूमिपुत्रांचा होणार सन्मान

कृषीसेवकतर्फे १२ जानेवारीला 7 वा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा...

१० डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याची मुदत