Tag: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अंतरवली सराटी जि जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व त्यांच्या उपोषणाला रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाने पाठिंबा दिला
मुख्य बातमी
रावेर मराठा समाज विकास मंडळाचा जरांगेंना पाठिंबा
७ नोव्हेंबरला तहसील कार्यालयासमोर उपोषण