Tag: रावेर  येथील पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्याच्या ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय योजना राबविण्यात आली होती. या योजनेत मोठया प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय सर्व प्रथम दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित करीत उघडकीस आणला होता. अखेर या प्रकरणी १९ एप्र