Tag: पपई बाग फुलविल्यानंतर आता चक्क स्ट्रॉबेरीची शेती फुलविण्याची किमया केली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पानांचा नवा मार्ग यानिमित्ताने गवसला आहे.