Tag: प्रतिनिधी / रावेर एका तीन वर्षीय मुलीचा तिच्या सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची घटना रावेर शहरात घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या खून प्रकरणी मुलीची सख्खी आई व सावत्र बापाला पोलिसांनी अटक केली आहे. खूनामागील कारण समजू शकले नसून पोलीस
मुख्य बातमी
रावेरात मुलीचा गळा आवळून खून : सावत्र बापासह आईला अटक
खूनाचे कारण पोलीस तपासात होणार निष्पन्न