Tag: प्रतिनिधी /रावेर : रावेर शहरात जुना सावदा रोडवर शासकीय जागेत सुरु असलेल्या 20 दुकानावर अखेर आज जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगरला.