Tag: येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. संचालक पदाच्या एकूण १८ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. एकूण ८८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.महा विकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल