Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी ऍड रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मुख्य बातमी
ब्रेकिंग : रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी...
पक्ष बळकटीकरण करण्यावर दिला जाणार भर