Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचे पडसात रावेर येथे उमटले. शहरातील बऱ्हाणपूर-अंकलेश्र्वर महामार्गावर मराठा समाजाने रास्ता रोको करीत आंदोलन केले