Tag: जळगाव (प्रतिनिधी ): - जळगाव येथील जैन हिल्सवर आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचा समारोप मंगळवारी २१ शेतकऱ्यांना अमित उद्यान रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला. या परिषदेचे आयोजन नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यां