Tag: नवी दिल्ली /प्रतिनिधी दिल्ली येथील इरॉस हॉटेलमध्ये टाइम्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या शानदार समारंभात जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर - २०२५’ पुरस्कार सन्मानाने गौरविण्यात आले