Tag: प्रतिनिधी / रावेर रावेर मतदार संघासाठी वरदान ठरणारा माजी खासदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा वर्षात पूर्ण होऊ शकलेला नाही. याशिवाय त्यांच्या संकल्पनेतील अनेक प्रोजेक्ट भावी काळात आपण पूर्ण करण्याचा निश्च