Tag: प्रतिनिधी/रावेर रावेर तालुक्यातील बक्षिपूर येथील १५ वर्षापूर्वी मयत असलेल्या शेतकरी महिलेच्या नावावर गेल्यावर्षी केळी पिक विमा योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.