Tag: प्रतिनिधी/रावेर रावेर तालुक्यातील शिक्षण विभागातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकारणांनी या विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. याची दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु