Tag: प्रतिनिधी/सावदा कोचूर खुर्द (ता रावेर) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती संतोष कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र शासनाकडे सादर न केल्यामुळे त्यांना सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले आहे.