Tag: फैजपूर चे वन आगार रक्षक सतीश वाघमारे व चालक विनोद पाटील हे फैजपूर यावल रस्त्यावर नियमित गस्त घालत असताना फैजपूर येथील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाजवळ संशयास्पद स्थितीत एक ट्रक मिळून आला. चालकाला थांबवून चौकशी केली असता त्यात विना परवाना जळावू लाकू