Tag: येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून बियाणे व रासायनिक खतांची कमतरता जाणवू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कापूस लागवडीसाठी रावेर तालुक्यात १८ हजार ११५ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.