Tag: रावेर (प्रतिनिधी)- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंती दिना निमित्त रावेर येथील तेली समाजातर्फे तसेच विविध ठिकाणी आभिवादन कार्यक्रम संपन्न झाले.