Tag: कार्यकर्ते व इच्छुकांची बैठक येथील बऱ्हाणपूर रस्त्यावरील मंगलम लॉनवर आयोजित केली होती. मात्र या बैठकीत जिल्हाध्यक्ष लादल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. यामुळे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे कमालीचे उद्विग्न झाले. व त्यांनी य