Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर महाराष्ट्र राज्य ड्रिप असोसिएशनच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या राज्य सह सचिवपदी जळगाव जिल्हा ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व रावेर येथील तापी इरिगेशनचे संचालक सोपान पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कृषीसे
मुख्य बातमी
ड्रीप असोसिएशनच्या राज्य सहसचिवपदी सोपान पाटील
मुंबईत बैठक : दोन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी