Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर दिवसेंदिवस पाण्याचा होणारा मोठ्या प्रमाणावरील वापर व जाणवणारी मजुरांची टंचाई यावर मात करण्यासाठी ठिबक सिंचनात ऍटोमेशन सिस्टीमचा (स्वयंचलित प्रणाली) वापर करण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना अनुदान