Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर रावेर तालुक्यात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावातील घरात पाणी घुसले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खंडित झाल
मुख्य बातमी
ब्रेकिंग : रावेर तालुक्यात सतत नऊ तास पाऊस
पुरात वाहणारे पाच जण बचावले, अनेक रस्ते बंद , घरांमध्ये पाणी घुसले