Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देत आघाडी घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे हि जागा आल्याने या जागेवर तुल्यबळ लढत देणाऱ्या उमेदवारांची पक्षातर्फे महि