Tag: कृष्णा पाटील / रावेर रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या लिंकिंगचा सामना करावा लागत असून कृषी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची एक प्रकारे आर्थिक पिळवणूक सुरु आहे. यावर कारवाईची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाच्या