Tag: जामनेर / प्रतिनिधी कापूस लागवडी खालील सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यात असून या पिकाची उत्पादकता मात्र कमी आहे.शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनाकडे अधिक लक्ष देऊन कापसाची उत्पादकता वाढण्याची आवश्यकता आहे. उत्पादकता आणि बाजारपेठ याचा शेतकऱ्यांनी विचार करावा
मुख्य बातमी
शेतकऱ्यांनी कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक : जिल्हाधिकारी...
पळसखेडयात जागतिक कापूस दिनानिमित्त परिसंवाद