Tag: प्रतिनिधी/रावेर वातावरणात गारठा वाढत असतानाच नगरपालिका निवडणुकीने वातावरण गरम झाले आहे. रावेर नगरपालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे.