Tag: प्रतिनिधी / रावेर आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजेला परवानगी नसून याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी दिला आहे