Tag: प्रतिनिधी / रावेर गेल्या मे महिन्यात रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ४४ गावातील १९५० शेतकऱ्यांचे ११४८ हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले होते. या वादळात तालुक्यातील ५१ कोटी ३ लाख २२ हजार २९६ रुपयांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल प्रशासनाने जा