Tag: प्रतिनिधी / रावेर येथील नगरपालिकेतर्फे शहरात सुरु असलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार पंचमुखी हनुमान नगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे. या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी अशीही मागणी नागरिकांनी केली