Tag: प्रतिनिधी / रावेर रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतीळ राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवार श्रीराम पाटील आज रावेर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यासठी सकाळी रावेर येथून निघाले. मतदारांच्या भेटी घेत असतांना अचानक पाऊस सुरु झाला मात्र न थांबता त्यांनी थ
मुख्य बातमी
श्रीराम पाटील यांच्यासाठी आमदार शिरीष चौधरी उतरले रस्त्यावर
रावेर तालुक्याच्या पूर्व भागात ठिकठिकाणी रॅली