Tag: विशेष प्रतिनिधी /छत्रपती संभाजीनगर : बनावट बियाणे प्रकरणी कृषी केंद्र चालक व निर्मात्यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा घाट महाराष्ट्र राज्य सरकारने घातलेला आहे. याला शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पाच राज्यांच्या
मुख्य बातमी
बियाणे कंपन्यांतर्फे एमपीडीए कायद्याला एकत्रित विरोध करणार...
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत सीड्स असोसिएशनचा निर्णय