Tag: व पोलीस यंत्रणेतर्फे सुरु आहे. रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तहसीलदार बंडू कापसे यांनी रात्रीच नुकसानीची पाहणी करीत उपाययोजना केल्या आहेत.
मुख्य बातमी
ब्रेकिंग: पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण बेपत्ता
घरांमध्ये पाणी घुसले, पूर परिस्थितीची तहसीलदारांतर्फे पाहणी