Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क बोगस बियाणे विक्रीद्वारे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे.

मुख्य बातमी
बोगस बियाणे टाळण्यासाठी आता स्वतंत्र कायदा

बोगस बियाणे टाळण्यासाठी आता स्वतंत्र कायदा

पाच सदस्यीय मंत्र्यांची उपसमिती