Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर गेल्या वर्षात केळीच्या टिश्यूकल्चर रोपांची शेतकऱ्यांना सर्वाधिक विक्री व पुरवठा केल्याबाबदल येथील तापी इरिगेशनचे संचालक सोपान साहेबराव पाटील यांचा जैन इरिगेशनतर्फे सन्मान करण्यात आला.
कृषी उद्योग
जैन इरिगेशनतर्फे रावेरच्या तापी इरिगेशनचा सन्मान
टिश्यूकल्चर रोपांचा शेतकऱ्यांना केला सर्वाधिक पुरवठा