Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर मजूर घेऊन जाणारी रिक्षा पलटी झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून दोन्ही महिला गंभीर आहेत. सुनंदा गुलाब तायडे (वय ६० ) रा तामसवाडी ता रावेर असे मृत्यू झालेल्या महिला मजुराचे नाव आहे.

मुख्य बातमी
रिक्षा पलटी झाल्याने मजूर महिलेचा मृत्यू ; चार जण जखमी

रिक्षा पलटी झाल्याने मजूर महिलेचा मृत्यू ; चार जण जखमी

रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर घडला अपघात