Tag: कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर रावेर तालुक्यातील नागरिकांचे असलेल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील मंदिरास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश या विभागाने ११ मार्चला काढला आहे.